(CDAC) प्रगत संगणन विकास केंद्रात 287 जागांसाठी भरती
सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ कम्प्युटिंग
(सी-डॅक) ही इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाची आर अँड डी संस्था
आहे जी आयटी, इलेक्ट्रॉनिक्स आणि संबंधित क्षेत्रात
अनुसंधान व विकास करणारी संस्था आहे.
1988 मध्ये सी-डीएसीची स्थापना कशी झाली
त्यामागे एक कथा आहे. जेव्हा अमेरिकेने भारताला सुपर कॉम्प्युटर देण्यास नकार
दिला तेव्हा भारताने स्वतः सुपर कॉम्प्युटर बनविण्याचे ठरविले व अशा प्रकारे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ कम्प्युटिंग
(सी-डॅक) याची स्थापना झाली. त्यानंतर सी-डॅकने आतापर्यंत खूप
सारे सुपर कॉम्प्युटर बनविले आहेत
ज्यामध्ये परम हा सुपर
कॉम्प्युटर देखील आहे जो १९८८ मधेच बनवला होता.
60 जागांसाठी भरती(CDAC मुंबई )
जाहिरात क्र.: CDACM/Consal/1/2020
Total: 60 जागा
पदाचे नाव:
प्रोजेक्ट इंजिनिअर
शैक्षणिक
पात्रता:
(i) प्रथम श्रेणी B.E/
B.Tech/M.Tech/ M.E/Ph.D. (कॉम्पुटर सायन्स / कॉम्पुटर अँप्लिकेशन / IT/ इलेक्ट्रॉनिक्स) /MCA
(ii) 02 ते 11 वर्षे अनुभव
वयाची अट: 30/32
वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण:
मुंबई
Fee: General/OBC: ₹500/-
[SC/ST/PWD/EWS: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 नोव्हेंबर 2020
(06:00 PM)
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online
0 टिप्पण्या